B O O K S C A M E L

Loading

Bookscamel is a leading company among book publishers in India. With over 8 years of experience in the publishing industry, we understand the needs of readers. Our publishing platform gives authors an opportunity to reach millions of readers. We are one of the most trusted book publishers in India and have a reputed presence in the nation in terms of quality printing and publishing support. Connect with our publishing consultants to know more about publishing opportunities at Bookscamel.

Pravas Vicharancha: Voyage of the Thoughts

Stock availability
(0 Customer Reviews)

Author: Anil Jaware

₹165.00

Add To Cart
SKU: Book230798C
ISBN: 9789364265010
Book Size: 5*8
No of Pages: 96
Paper Color: Cream Paper
Cover Lamination: Glossy
Language:
Launch Date: 10 Jun, 2025
Also Available On:

विचारांचे विश्व हे तुमच्या मर्यादेच्या आभाळावर लुकलुकनार्या चांदण्यांसारखे आहे, ज्यांच्या चकाकीने मनाच्या अवकाशात नवीन पहाट उदयास येते. या विचारांच्या प्रवासात, आपण आपल्या अंतर्मनाच्या गूढतेत प्रवेश करतो आणि आत्म परीक्षणाच्या गहन अनुभवात सामील होतो. प्रत्येक विचार एक नवा दृष्टीकोन उघडतो, ज्यामुळे जीवनाची अर्थपूर्णता अधिक स्पष्ट होते. या विचारांच्या प्रवासात, आपण आपल्या अंतर्मनाच्या गूढतेत प्रवेश करतो आणि आत्मपरीक्षणाच्या गहन अनुभवात सामील होतो. प्रत्येक विचार एक नवा दृष्टीकोन उघडतो, ज्यामुळे जीवनाची अर्थपूर्णता अधिक स्पष्ट होते. या पुस्तकात जे शब्द रूपी मनी ओवले आहेत, ती फक्त लेखांची श्रृखंला नाही, तर ती माझ्या अंतरंगातून निर्माण झालेली विचारांची कविता आहे. प्रवास विचारांचा हे फक्त शीर्षक नाही, तर हा एक पारदर्शक प्रवास आहे विचारांमधून क्रुतिकडे, अनुभवांमधून काळजीकडे, आणि अशांततेच्या माध्यमातून शांततेच्या शोधा मोहीमेकडे. या प्रवासात तुमचे विचारच तुम्हाला चालण्याचा मार्ग दाखवतात, काही विचार तुमच्याशीच वाद घालतात, भांडतात काही विचार ह्रदयाच्या दडलेल्या भावनांना शब्दांचे स्वरूप देतात, तर काही विचार निव्वळ शांततेने तुम्हाला नवे अवकाश दाखवतात. या पुस्तकातील पानांवरील प्रत्येक लेख हा एका माझ्या मनाशी एकांतात झालेल्या संवादाचे रूप आहे. रात्रभर जागवलेल्या विचारांनी अंगावर येणाऱ्या शहार्‍यांची ही साक्ष आहे. 'प्रवास विचारांचा' हा त्या प्रत्येक वाचकासाठी एक उत्तम संधी आहे. स्वतःशी संवाद साधण्याची, मनाच्या गभार्यात डोकावण्याची आणि आयुष्याच्या गूढतेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्याची.हा प्रवास विचारांसोबत, शब्दांसोबत आणि तुमच्यासारख्या संवेदनशील वाचकांसोबत पूर्ण होईल हीच या लेखनाची खरी सार्थकता.

SKU Book230798C
ISBN 9789364265010
Dimensions 5*8
Total Page 96
Paper Color Cream Paper
Cover Laminations Glossy
Language
Publish Date 10 Jun, 2025

No reviews found.

Your Rating*

Your Name*
Your Email*
Your Rating (1-5)*
Message*

Related Products

Discover books from our collection.

BHARTIYE RAJWEVSHTHA KE SAMKALIN VISHAY
  • ₹450.00
  • Dr. Shakti Kumar
Becoming The Only Me : A Journey to Uniqueness and Unapologetic Self-Acceptance
  • ₹199.00
  • Dr. Pamila Nema
Geet Natika - Mere to Girdhar Gopal
  • ₹299.00
  • Arun Kumar Saxena
UNIVERSE VS KSHIRSAGAR
  • ₹380.00
  • Sanjay Dosaj
Genres of World Music & Socio-Cultural Re-Birth in the 19C - 20C
  • ₹250.00
  • Shobha Ramesh
Go Way Magali
  • ₹399.00
  • Dr. Venu gopal
Advanced Instrumentation Techniques
  • ₹250.00
  • DR.SYED ANSAR AHMED
Viral Sapne
  • ₹250.00
  • Thakur Pratap Singh "Ranaji"
The Cursed Island
  • ₹217.00
  • Ratnesh Kaiwartya
Young Wisdom: 101 Quotes
  • ₹134.00
  • Entric Shijo John