Available
Kay Salan Public Aahe
420.00
| SKU Code | Book2302592C |
| ISBN | 9788167452047 |
| Pages | 178 |
| Language | Marathi |
| Genre | General Fiction |
| Book Type | Paperback |
| Book Size | 5.5x8.5 |
| Published Date | 12 October, 2026 |
Synopsis
"काही माणसं मी बघितली. काही माणसांचा अनुभव घेतला. काही माणसं माझ्या स्वप्नात आली. काही माणसांची मी कल्पना केली. आणि ल्या सगळ्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. मला त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं. आणि मी सतत विचार करत असतो माणसांमध्ये वावरत असतो त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती तीव्र झाली म्हणून मी लिहायला लागलो खूप काही खरं आणि थोडसं काल्पनिक. मी बन्याच मराठी मालिका लिहिल्या काही सिनेमे लिहिले त्यावरून मला प्रेक्षकांचा थोडा अंदाज आला की त्यांना नेमकं काय आवडतं त्या हिशोबाने मी माझं पुस्तक लिहिलं आहे माझी अपेक्षा आहे की तुम्हाला ते बन्यापैकी आवडलं असेल.
प्रशांत लोके"
प्रशांत लोके"
Reader Reviews (0)
No reviews yet. Be the first to write one!
Share Your Thoughts
Your personal identity metrics remain protected inside our system parameters.