Featured Profile
Vallabh Bothre
वल्लभ बोथरे हे महाराष्ट्रातील आर्थिक स्वातंत्र्याचे मार्गदर्शक आहेत; तसेच ते लेखक, इंजिनिअर आणि फुलफिलमेंट अकॅडमी चे संस्थापकही आहेत. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी त्यांच्या कोचिंग आणि कन्सल्टन्सी च्या माध्यमातून हजारो लोकांना पैशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे.
आज वल्लभ बोथरे पूर्णपणे कर्जमुक्त आहेत. त्यांनी पारंपरिक नोकरीच्या चौकटीतून स्वतःला मुक्त केलं आहे आणि आता वेळेचे स्वातंत्र्य तसेच कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य अनुभवत, आपल्या खऱ्या आवडीच्या कामातून लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहेत. ते खऱ्या अर्थाने "आठवड्याचे ७ रविवार" असं आयुष्य जगत आहेत.
Debut Work: "2 झिरोज टू 2 हिरोज कोकणातून मुंबईपर्यंत – संपत्तीचे नवे नियम घडवणारी बापलेकांची कहाणी"